पत्रचर्चा
सौ. सुमित्रा र. सराफ, डी/21, सुरस, पी.एम.जी. कॉलनीमागे, नरेंद्रनगर, नागपूर 440015, दूरध्वनी 0712-2747413. ऑक्टोबर ’07 च्या मुखपृष्ठावरील प्रेरक उताऱ्यावर – प्रतिक्रिया (1) उतरणीवरील आयुष्य मायेचा झरा कधी आटला हे कळलेच नाही । पक्षी उडाले ही जाणीव झालीच नाही. वाटतं नावांत, नातीत आपल्या परिवारात, प्रेमाच्या भोवऱ्यात गुंफून राहावे । वृद्धावस्थेत प्रेमाचे बोल त्यांच्यासाठी संजीवनीच असतात । नातांनी जवळ …